श्री गणेश तरुण मंडळाचा गणेश जयंती निमित्त अखंड हरीनाम सप्ताह संपन्न; सप्ताह संपन्न दिवशी महाप्रसाद भंडाराचे आयोजन.
बिबवेवाडी- कै. सौ. शांताबाई चंद्रभान भन्साळी यांच्या स्मरणार्थ गणेश जयंती निमित्त गुरुवारी ह.भ.प. माऊली जंगले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरीनाम...