रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती
मुंबई, ता.06: केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली केली होती. त्यानंतर, आता राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा...