एकता मित्र मंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…!पुणे जिल्हा उत्कृष्ट मंडळ प्रथम क्रमांक मानकरी…!
पुणे ता. 11 : अभिमानाचा अविस्मरणीय सुवर्ण क्षण,सांस्कृतिक कार्य विभाग,पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट...