नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे सुकन्या कुलकर्णी-मोने आणि संजय मोने यांचा यशवंत-वेणू पुरस्काराने गौरव
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा २४वा वर्धापन दिन उत्साहात साजरा पुणे, ता. २६: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या...